राजकीय

राष्ट्रीय नेते खा.प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबूतीने काम करु-माजी आमदार राजेन्द्र जैन

गोंदिया कार्यालय द्वारा:- पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ला मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती च्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक आज ग्रिनलैंड लॉन, बालाघाट रोड, गोंदिया येथे संपन्न झाली.

महायुतीच्या भव्य संयुक्त सभेला सर्व घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेन्द्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवणुकीमध्ये ४०० पार च्या दृष्टिकोनातून सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधुन काम करावे. खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने काम करेल असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले. या महायुतीच्या संयुक्त सभेला असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button