SP नुरुल हसन यांनी केलेल्या कार्यवाही ची मंत्र्यांनी केली सराहना…

560 गुन्हे दर्ज व 90 करोड चा माल जप्त…
भंडारा वार्ता:-भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार सांभाळताच अवैध रेती परीवहन आणि खणन यांच्या वर कार्यवाही चे शक्त अभियान चालविण्यात आले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील आतापर्यंत 560 गुन्हे नोंद करुन अंदाजे 90 करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील अवैध धंद्यावर रोक लागुन कानुण व्यवस्था सशक्त झाली आहे.

ह्या उल्लेखनीय कार्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये मध्ये sp नुरुल हसन यांची सराहना केली. केन्द्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुध्दा sp साहेबांच्या कार्याची सराहना केली आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा ट्युट करून भंडारा जिल्ह्यातील सायबर बॉट ची सराहना केली.


भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना सुध्दा पोलीस विभागाबद्दल विश्वास वाढलेला आहे. sp नुरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली जिह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वर कडी नजर ठेवून कानुण व्यवस्था राखुन ठेवण्यासाठी अवैध धंद्यावर अंकुश लावला.
सर आज ही साकोली येथे wine shop जवळ ओपन प्लेस मध्ये खुले आम बसून लोक. दारू पेतात. या परिसरात शासकीय मुलींची वस्ती ग्रह आहे व माझे पण घर आहे अश्या परिथिती मध्ये जर काही एखादी घटना घडली तर आज चे शासन जवाबदार ठरतील पण असे काही घडू नये त्या अगोदर भंडारा साकोली पोलीस यांनी कार्यवाही करावी एक एक तास बसून दारू पेतात मग यांचे गुन्हेची प्लॅन येथे बसून होत असते मग रात्री घर फोडणे मॅडर व ईतर प्लॅन साकोली मध्ये करणे होत असते तरी शासनाला विनंती आहे की असे प्रकार wine shop जवळ ओपन प्लेस मध्ये दारू पेऊ नये या करिता कार्यवाही करावी