राज्य

ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले महिला प्रतिष्ठान अभियान संस्था करमाळा तर्फे शिवाणकाम प्रशिक्षण मोफत

पोलीस की आवाज न्यूज प्रमिला जाधव ( पश्चिम महाराष्ट्र)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रतिष्ठान अभियान संस्था करमाळा यांच्यामार्फत पंधरा दिवसाचे मोफत शिवणकाम प्रशिक्षण आयोजित केले आहे तरी ह्या संधीचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ निशिगंधा शेंडे मॅडम यांनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही संस्था मागील सहा वर्षापासून ग्रामीण आणि शहरी भागात मोफत शिवणकाम व फॅशन डिझाइनिंग चे प्रशिक्षण हा उपक्रम राबवत आहे खूप छान प्रतिसाद मिळत आहे शिवणकाम फॅशन डिझाइनिंग चे प्रशिक्षण घेऊन महिलांनी मुलींनी सक्षम स्वावलंबी बनावे असे आव्हान सौ निशिगंधा शेंडे मॅडम यांनी केले अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सौ माधुरीताई व ललिता ताई वांगडे रोहिणीताई गरड यांनी शिवणकाम प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या शिवणकाम प्रशिक्षण उद्घाटनासाठी उपस्थित महिलांमध्ये स्वाती नाळे सोनाली पिसे तनुजा खरात पूनमलाट मधुरा बनकर इत्यादी महिला उपस्थित होत्या प्रथम सावित्रीबाईंच्या फोटोचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केले मान्यवरांच्या हस्ते शिवणकाम क्षेत्रातला वीस वर्षाचा अनुभव असणाऱ्या मास्टर ट्रेनर शेंडे मॅडम महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button