राजकीय
डॉ. पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री…
भंडारा वार्ता:-सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची नियुक्ती झाली. यांच्या कडे राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म मंत्रालयतील विभाग असुन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदभार स्विकारले.