क्राइम
न्यायालयीन पेशी च्या दिवसीच युवकाने केली आत्महत्या…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील चिचोली गावातील मृतक सचिन धुर्वे हा खुनाच्या गुन्हात तसेच अनेक गुन्हेगारी खटले दाखल होते.घटनेच्या दिवसी एका प्रकरणात न्यायालयालयात हजर राहायचे होते त्याच दिवशी मृत्यूक सचिन धुर्वे यांनी छताच्या पंख्याला गळफास केली. घटनेची माहिती पडताच तुमसर पोलीस घटनास्थळी पोहचले व पंचनामा करुन मृत्यू देह शविच्छेदना करीता पाठविण्यात आले. पोलीसांच्या तपासा नंतर आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होणार!