राजकीय
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

तुमसर वार्ता:- स्व.फत्तुजी बावनकर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ निमित्त माजी आमदार अनिलजी यांनी गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार समारंभ संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे 12 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजे आयोजित करण्यात आले आहे.