क्राइम
मोहफुल हातभट्टी वर धाड…
कारधा पोलीसांची कार्यवाही…
भंडारा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुना सुरेवाडा येथे पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे धाड मारली असता जुना सुरेवाडा रिट वैनगंगा नदी काठावरुन अवैध मोहफुल हातभट्टी वर धाड मारुन एकुण 53,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
आरोपी विरुद्ध सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, कारधा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोहवा साठवणे, पोहवा केन्द्रे, महीला पोहवा लांजेवार पोलीस स्टेशन करधा करीत आहेत. पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन कारधा चे अधिकारी करीत आहेत.



