राजकीय
नागपुर विधानसभा सत्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटनार!-राजेश ऊके अध्यक्ष भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघ.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-विदर्भातिल नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात,
भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघ-महा. रजि.१०७६/२०१० तसेच पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया चे संपादक राजेश ऊके व त्यांची टीम
हे पत्रकारांचे प्रश्न व अनेक विविध विषयांवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
तसेच अनेक विभागाचे मंत्री त्यांचे सचीव सोबत आपल्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत .

