राजकीय
नागपुर विधानसभा सत्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटनार!-राजेश ऊके अध्यक्ष भंडारा बहुजन मराठी पत्रकार संघ
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-अध्यक्ष, भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघ-महा. रजि.७६१०/२०१० तसेच पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया चे संपादक राजेश ऊके व त्यांची टीम हे पत्रकारांचे प्रश्न व अनेक विविध विषयांवर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच अनेक विभागाचे मंत्री व सचीव यांच्या सोबत आपल्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन चर्चा करणार आहेत .

