शासन आपल्या दारी ह्या अभियानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा भंडारा येथे आगमन.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
भंडारा वार्ता:- भंडारा शहरात “शासन आपल्या दारी” कल्याणकारी योजना थेट सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहचणाऱ्या योजना चा लाभ मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आणि अजीत पवार यांचे भंडारा शहरात चैतन्य पोलीस कवायत मैदानावर आगमन झाले.
मान.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सांगितले की शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या टोकापर्यंच्या व्यक्ती ला पोहचले पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
त्यावेळी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे,मान.परिणयजी फुके, राजेन्द्रजी जैन, सुनील फुंडे,तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग डोरजे, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी , जिल्ह्यातील सरपंच महोदय,लाभार्थी, पत्रकाराबांधव उपस्थित होते.
