मनोरंजन
नाकाडोंगरी येथे मंडई निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधिल नाकाडोंगरी गावात दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या पंचमिला मंडई चे आयोजन करण्यात येते,हि मंडई (जलसा)दोन दिवसाकरिता असते यामध्ये आजुबाजुच्या परिसरातील नागरिक मंडई चा आनंद घेतात.

मंडई निमित्ताने गावात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये , विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.