नाकाडोंगरी मंडई निमित्ताने डंडारीचा आयोजन करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गाव व्यापार नगरी म्हणून प्रसिद्ध आहे,ईथे दरवर्षी प्रमाणे पंचमीच्या दिवशी मंडई चा आयोजन करण्यात येते,या मंडईमध्ये जनतेच्या मनोरंजनानिमीत्त आदिवासी गोवारी समाज अखाड्याजवळ दंडारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,या कार्यक्रमाचे उद्घाटक मान.सुमीतजी गौपाले( सरपंच) तसेच प्रमुख उपस्थितीत डॉ.सचीन बावनकर, कपिल जैन, शेखर कोटपल्लिवार,संजय जायसवाल,विजय राऊत उपसरपंच,संजय गौपाले, देवेंद्र मानकर,मनीराम गौपाले,सुरेश गोखले,माडवेजी, ठाकुर सर, राजेश ऊके (पत्रकार)तसेच सौ.रश्मी नोनकर (पोलीस पाटील),प्रिया रामटेके, अनिता भुरे, प्रमिला काशिवार, राधिका सोनवाने आदी -(ग्रा.प.सदस्या) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला प्रामुख्याने सहकार्य शामुजी मुर्खे व सर्व व्यापारी वर्ग यांनी केले तर संचालन नांदगाये सर सेवानिवृत्त शिक्षक यांनी केले.