सुंदरटोला येथे मंडई निमित्ताने विविध चा कार्यक्रमाचे आयोजन
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावांत सार्वजनिक हनुमान मंदिर उत्सव समिती तसेच सर्व गावाकऱ्यांच्या सहकार्याने सुंदरटोला येथे मंडई आयोजन करण्यात आले.ह्या मंडई निमित्ताने तमाशा, स्थानिक बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे

उद्घाटक अनीलजी बावनकर माजी आमदार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश रहांगडाले, उपाध्यक्ष विवेक रहांगडाले, विशेष अतिथी प्रफुल्ल बिसने,ठाकचंद मुंगुसमारे, संदिप ताले, प्रमोद तितीरमारे तसेच मुख्य मुख्य अतिथी ख्वाजा सिद्दीकी, कृष्णकांत बघेल,राजु देशभ्रतार, दिलीप सोनवाने,घनशाम नोनारे,तोपलाल रहांगडाले, निर्मलाताई कापसे, ईश्वर गौपाले,शाम बिसने, नरेंद्र गेडाम,हरेन्द्र रहांगडाले,बंडु बावने,सुरेश बेलुरकर,शरद खोब्रागडे, दर्शन वाधवानी, बालकृष्ण गाठवे, डॉ.राजेश पारधी, हेमंत बिसने, शेखर कोटपल्लिवार तसेच मार्गदर्शक ब्रिजलाल मडावी, संरक्षक श्रीराम हटवार आदि उपस्थित राहणार आहेत.
