जिल्हा
बहुजन मराठी पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा सचिव पदी निवड.

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता -बहुजन मराठी पत्रकार संघ-महा.रजि.नं.1076/2010 चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आप्पासाहेब लोखंडे तसेच कार्यकारी अध्यक्ष श्रीमती प्रमिला जाधव यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्हा अध्यक्ष, बहुजन मराठी पत्रकार संघ राजेश ऊके यांनी भंडारा शहरातील दैनिक सुर्यदय वर्तमान पत्राचे जिल्हा प्रतिनिधी निश्चल येणोरकर यांची शासकीय विश्रामगृहात भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाचे सचीव पदी नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यांनी आपल्या नियुक्ती नंतर सांगितले की पत्रकारांवर होणारे अन्याय, अत्याचारावर लढा देऊन संघटना बळकटी करिता कार्य करु.
त्यांच्या नियुक्ती बद्दल भंडारा जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी अभिनंदन केले.
त्यांच्य



