मनोरंजन
क्रिकेट टेनिस थ्रो बॉल स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारोह
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता- तुमसर तालुक्यातील पाथरी गावामध्ये आयोजित भव्य क्रिकेट टेनिस थ्रो बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमात
तुमसर-मोहाळी क्षेत्राचे मा. आमदार अनीलभाऊ बावनकर,
जि. प. राजु देशभ्रतार, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कलामभाई शेख, काँग्रेस कमिटीचे महासचिव उमेश कटरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जय डोंगरे, तुमसर तालुकाध्यक्ष उमेश पटले, सुमीत गौपाले सरपंच नाकाडोंगरी, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक अमोद सांगोळे, आकाश गौरे, धम्मदिप गोंडाने, आशुतोष पुष्फतोडे, अनिकेत राउत, आकाश भलावी,अल्केश कोल्हटकर व समस्त खेळाडु उपस्थित होते.

