लोभी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गुट) तर्फे मंडई निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
तुमसर तालुका वार्ता :-तुमसर तालुक्यातील लोभी गावात दिवाळी मध्ये भाऊबीजेच्या तिसऱ्या दिवशी मंडई चे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट) तर्फे येणाऱ्या पाहुण्यांचे हर्ष उल्हासाने स्वागत करण्यात आले आणि जलपान व अल्पोपहार देण्यात आले.

ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित ठाकचंदजी मुंगुस मारे (अध्यक्ष,रायुका भंडारा जिल्हा),राजु देशभ्रतार (जि.प.सदस्य), शिशुपाल गौपाले (माजी उपसभापती प.स.),तेजराम देशमुख (अध्यक्ष त.मु.स.), गिरधारी देशमुख (माजी सरपंच),अजय गहाने, युवराज तोंडफाडे,ऋषी शहारे, मुकेश मुंगुसमारे, भुषण देशमुख, निलकंठ देशमुख,श्रिराम पुष्फतोडे,विजय शहारे,प्रकाश देशभ्रतार,अनील गौपाले, राधेश्याम नागमोते,ललित गौपाले, जयनारायण गौपाले, ऋषी गौपाले,तिलक गौपाले,ध्रुवराज रामटेके,विजय राऊत,रवि शेंडे,सतीश भावसागर, कार्तिक देशमुख तथा गावकरी व पाहुनेमंडळी उपस्थित होते.

