राजकीय
भाजपा महिला आघाड़ी महिलांच्या हक्कासाठी सदैव तत्परत्या स्वयंपाकी महिलांना न्याय मिळालाच पाहिजे:-कल्याणी भुरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाड़ी

तुमसर तालुका येथील सिहोरा या गावी
गुड्डू पटले द्वारा
तुमसर वार्ता:- आदर्श विद्यालया समोर स्वयंपाकी महिलांच्या आमरण उपोषनास
भाजपा महिला आघाड़ीने त्यांच्या समस्या जानुन घेतल्या….

तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांची भेट घेऊन दोन्ही बाजुंचे विषय लक्षात घेऊन या उपोषन करणारे भगिनींना न्याय देण्यात यावे त्यांना लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे
जेने करुन त्यांचा परिवारावर आर्थिक संकट येऊ नये…
ही विनंती करण्यात आले
त्याप्रसंगी श्री गजाननजी निनावे,सौ प्रियंकाताई कटरे तालुका अध्यक्ष, श्री मयुरजी गौतम, श्री सलामभाऊ शेख, सौ बनकर ताई , सौ पुष्पाताई शरनागत, श्री पपीकांत मोरे उपस्थित होते.
