देश

प्रहार अपंग क्रांति संघटना तुमसर

शेषराव गणविर द्वारा

दिनांक १/१०/२०२३ रविवार ला स्वच्छता ही सेवा १ तास स्वच्छतेचा हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय खापा गावातील अपंग बांधव सहकार्यातुन १ (तास) स्वच्छतेचा महाराष्ट्र अभियान कार्यक्रम राबविन्यत आला यांच्या सहकार्याने १ (तास) स्वच्छतेचा कार्यक्रम संपुर्ण गावातील स्वच्छ करू स्वच्छतेचा कार्यक्रम करुण सभा घेण्यात आली अपंग व्यक्ति ना व योजने बदल मार्गदर्शन करन्यात आले,,

त्या प्रशंगी उपस्थित मान्यवर
रवीभाऊ मने भंडारा जिल्हा अध्यक्ष, कीर्ति पिकलमुडे सरपंच ग्रामपंचायत खापा,मोहन निमजे भंडारा सदस्य ,
सुनील कहलकर लाखणी तालुका अध्यक्ष, शेषराव गणवीर तुमसर तालुका प्रमुख, पप्पू बोंदरे मोहड़ी तालुका अध्यक्ष, गजानन कावले सहर सह सचिव, गुड्डू पटले कोषाध्यक्ष, प्रमोद भूरे सहर अध्यक्ष,समिता ठवकर सदस्य खापा ग्रा, चेतना चौधरी ,मीना काले, चंद्रकला टवकर, शीला मते, पंकज बड़वाइक सहसचिव,देवीलाल परधी सचिव, तारकेश्वर अतकरी, शालिक कोलवते , चंद्रभान कोलवते, toru hadge,कैलाश अतकरी, लक्षमन अतकारी, जयशंकर कनपते, बिसन ठवकर, चोले जी अजय मोहचुरे व दिव्यांग बाधव,इत्यादि पाहुने उपस्थित होते,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button