देश

प्रहार दिव्यांग संघटना कार्यालय तुमसर व बहुजन मराठी पत्रकार संघ तर्फे महापरीनिर्वाण दिवस साजरा.

खापा (तुमसर) :-

प्रहार दिव्यांग संघटना तुमसर व बहुजन मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबर 2025 ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला
मानवंदना देण्यात आली.

थोडक्यात सांगायचं झाल्यास महापरीनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले. याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर मुबंई चैत्यभूमी येथे त्यांच्या वर बौध्द पद्धतिने अंतिम संस्कार करण्यात आला. बाबासाहेब हे बौध्द गुरु होते त्यामुळे त्याच्या पुण्य तिथी साठी ” महापरीनिर्वाण” दिन हा बौध्द संकल्पनेतील शब्द वापरण्यातआला.
अश्या ह्या महामानवाला विनम्र अभिवादन.

याप्रसंगी कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे संगीता ताई कुकडे ग्रामपंचायत सदस्य, शेषराव गणवीर (तुमसर तालुका प्रमुख प्रहार दिव्यांग संघटना तुमसर) उके साहेब (अध्यक्ष बहुजन मराठी पत्रकार), विनोद कुकडे, डॉ. सुभाष सोनवाणे,रविचंद गणवीर डीलीचन्द सूर्यधर, वैशाली सोनकुसरे, प्राची सरनागते व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button