देश
पोलीस नागरीकांच्या सदैव सेवेत…!

भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस विभाग हा एक कर्तव्यनिष्ठ शासनाचा विभाग आहे. ह्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी नागरीकांच्या अडचणी त दुर करण्यासाठी सदैव तत्पर राहतात. हा विभाग वेळेला न पाहता कोणत्याही वेळी नागरीकांच्या तक्रारी समस्या दुर करण्यासाठी सहकार्य करीत असतात. आधुनिक युगात ह्या विभागामार्फत सायबर क्राईम सुध्दा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. पोलीस विभागामार्फत जागर नशा मुक्ती अभियानाअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेला जनतेमध्ये जनजागृती सुध्दा निर्माण करतात. ह्या सर्व कार्यामुळे पोलीस विभागाचे समाजात वेगळे महत्त्व ठरलेले. खरचं भारत देशात पोलीस यंत्रणेना विशेष महत्त्व देण्यात आले पाहिजे…!
