क्राइम
गांजा तस्करी करणारे पोलीसांच्या ताब्यात…
तुमसर पोलीस वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत तुमसर ते खापा रस्त्यावर बालाजी बोरवेल गोडाऊन जवळ तुमसर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार 2 आरोपी यांच्या कडून 1किलो 872 किलो ग्राम गांजा, हिरो कंपनी ची स्कुटी जात असताना तुमसर पोलिसांनी नाका बंदी कार्यवाही करुन अंमली पदार्थ गांजा बाळगून वाहतूक करतानी मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातून एकुण 98,000/-रु.चा जप्त करुन आरोपी 1) स्वप्निल घोडीचोर भंडारा, 2) प्रशांत कांबळे भंडारा यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला.




