देश
IAS तुकाराम मुंडे यांची 24 वी बदली…

मुंबई वार्ता:-तुकाराम मुंडे हे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत.तुकाराम मुंडे हे कर्तव्य निष्ठ आय ए एस अधिकारी असुन त्यांच्या सातत्याने होणाऱ्या बसल्यामुळे मुंडे चर्चेत असतात. मुंडे जिथे जातील तिथले सगळे कार्यालय धाग्याप्रमाणे सरळ होतात.

त्यांचा दबदबा कर्तव्य निष्ठ आणि नियमावली यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होतात. मुंडे यांची 24 वि बदली असुन एवढ्या प्रमाणात बदल्या होणारे देशातील कदाचित पहिले IAS अधिकारी असतील. मुंडे यांची बदली दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आली. यापुर्वी हे विकास आयुक्त ह्या पदावर काम करीत होते.
