क्राइम
रेती ट्रॅक्टर वर कार्यवाही…

12,12,000 रुपयांचा माल जप्त…
तुमसर वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या Attempt येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कार्यवाही करुन 12,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मध्ये महेन्द्र प्रभुदास वरठे व चंन्द्रमोहन यादोराव बनकर रा. डोंगरला ता. तुमसर येथील आहेत.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन आणि पोलीस हवा. अनिल कडपते,राजु साठवने,पो.शिपाई महेश गिरेपुंजे,अतुल बावनकर,अमित तिरपुडे हे पोलीस कर्मचारी करीत आहेत.



