क्राइम
अवैध रेती वाहतुकीवर धाड…
लाखांदूर पोलीस स्टेशन ची कार्यवाही
लाखांदूर वार्ता:-प्राप्त माहितीनुसार लाखांदूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना लाखांदूर ते पवनी रोड सावरगाव फाटा जाणाऱ्या रोडवर स्वराज कंपनी चा ट्रॅक्टर बिना वाहतूक परवाना ट्रॅक्टर क्र. Mh-33f5241 मध्ये अवैधरित्या ने चोरी ची रेती मिळुन आल्याने आरोपी राहुल भुरले यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व रेती सह 6,06000 रु. मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी वर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, लाखांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पवार सा. यांच्या मार्गदर्शनात पोहवा जवजारकर, पोह. अंमलदार चव्हाण यांनी केले असून गुन्ह्याचे तपास लाखांदूर पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



