राजकीय
तुमसर तहसील कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील विविध विभागांतील समस्या चा आढावा घेऊन निराकरण करण्यासाठी तुमसर येथे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११वाजे. तहसील कार्यालय येथे तुमसर -मोहाळी क्षेत्राचे

आमदार राजुभाऊ कारेमोरे
यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय तुमसर येथे जनता दरबाराचे आयोजन केलेला आहे.यावेळी पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी बांधकाम,भुमी अभिलेख, नगरपरिषद, आरोग्य, विद्युत,
पोलीस विभाग
,वन विभाग, लघुपाटबंधारे विभाग,बावनथडी प्रकल्प विभाग,व इतर शासकीय कार्यालयातील जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यात येईल.शासकीय विभागातील सर्व अधिकारी जनता दरबाराला उपस्थित राहणार आहेत.
