क्राइम

कोहळा येथील जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड़

०९जुवार्यांनां घेतले ताब्यातविषेश पोलीस पथकाची कारवाई

काटोल -वार्ताहर दुर्गा प्रसाद पांडे

काटोल पासून 10कि मि पुर्व अंतरावरील कोहळा जंगलात कोहळा गावच्या लगत असलेल्या जंगलात नागपूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी वर आळा घालण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विषेश पथकाने २२सप्टेबर चे कोहळा जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

यात ०९जुगार खेळनारे,1) देवा ऊर्फ दुर्योधन ठाकरे(कोहळा),२) अश्विन अशोक महंत,(पारडी)३) ईश्वर उर्फ विठ्ठल पोहेकर,(पारडी),४)सोनु मोतीलाल विश्वकर्मा(कुकडी पांजरा)५) लोकेश महादेव तरटे(हाताला),६)पंकज गरिबदास मालेकर (ढवळापूर),७)लिलेश गंगाधर आसोले, (मेटपांजरा),८)सचिन सुरेश रोठके(मेटपांजरा),९) मोहंमद रियाज महंमद इब्राहिम (ब्रम्हपुरी राठी तहसील काटोल) व एक आरोपी फरार सह ०९जुगार खेळनार्यांना
,यांना ताब्यात घेतले व काटोल पोलीसांकडे अपक्र1149/2023 अंतर्गत म.जु.का. चे 04व 05अंतरगत कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील तपास काटोल पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button