राजकीय

हरितालीका तिज निमित्ताने फळ वाटप केले.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र परिवार यांच्या सहकार्याने फळ वितरण बावनथडी किणाऱ्यावर गणेश मंदिर येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने महिला गौरीपुजन निमित्ताने नदिकाठावर येत असतात, त्यानिमित्ताने मागील वर्षापासून ह्या ठिकाणी सुध्द पे -जल,फळ प्रसादाचे वाटप ह्या वर्षी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र परिवार यांच्या सौजन्याने करण्यात आले.


सदर कार्यक्रम

डॉ.सचिन बावनकर, कपील जैन व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने

आयोजित करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने

रतीराम खुने,संजय पारधी,राजेश ऊके(पत्रकार), अतुल पंचभाई, युवराज सोनटक्के,मनीष श्रिरामे, राहुल जैन, रुपेश पारधी,शामु मुर्खे,अजहर सिद्दीकी,टिंकु यादव, रोहित कावळे, उत्तम वर्मा, रितेश कटारे,सौ.सारिका कोटपल्लीवार, बिंदू ऊके, अर्चना गौपाले, नम्रता बघेल,खेमलता कापगते,माया परबते आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button