जिल्हा

तुमसर आगाराने तुमसर -बावनथडी फेऱ्यात वाढ केल्याने जनतेच्या मनात आनंदाची लहर…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा वार्ता -भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसे तुमसर ते बावनथडी मार्गावर बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागत होता.सायकांळच्या सहा वाजे. तुमसर ते बावनथडी मार्गावरील बस फेऱी सुध्दा बंद झाल्यामुळे प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागत होता.
हि बाब लक्षात येताच पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क मध्ये बातमी प्रकाशित केली.काही कालांतराने आगार मधिल अधिकाऱ्यांनी बातमी वर दखल घेऊन बस फेऱ्यात वाढ करुन सायंकाळची सहा वाजेची बस सुरू करण्यात आली जेनेकरुन सामान्य प्रवाशांना ये -जा करने खुप सोईचे झाले.


यावर पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क आणि सर्व प्रवाशांनी तुमसर आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button