राजकीय

दोन तालुक्याला जोडणारा रस्त्यावरील खड्डेमय झालेले रस्त्यांची दुरूस्ती करा : मनसेची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

पवनी ते लाखादुर दोन तालुक्यातील जोडणारा रस्ता प्रशासनाच्या व प्रतिनिधी दुर्लक्षित असलेला खड्डेमय झालेला रस्तावरी खड्डे त्वरित दुरुस्त करून ये ..जा करण्यास रस्ता सुरळी करा
पवनी तालुक्यातील रस्त्यावर येणारे गाव शिंदपुरी भेडारा खैरी दिवाण आसगाव बोरगाव बहुतांश लहान मोठ्या भरपूर रस्त्यांवर खड्डे पडले असुन पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे खड्डे भरलेले असतात त्यामुळे पवनी तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजार पेठ महा विद्यालय असल्यामुळे शिकायला सायकल ने शाळेकरी विद्यार्थी व शेतकरी शासकीय कामासाठी बाहेगावाहून ये..जा करण्यास वाहन चालकाला पाण्याचा खड्यांचा अचूक अंदाज नसल्यामुळे अपघात होतात त्यामध्ये कोणाचा जीव सुध्दा जातो तर कोणी विकलांग होतो. म्हणुन पावसाळा सुरु होउन शुध्द हे खड्डे मय झालेला रस्ता वरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुकाध्यक्ष मा.भोजराज कांबळी यांच्या नेतृत्वात मा.तहसीलदार मा. सोनुले साहेब तहसील कार्यालय पवनी यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी जिल्हा कार्यालय भंडारा व उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना मनसे तर्फे निवेदन देण्यात आले. तहसीलदार
मा .सोनुले साहेब यांच्या सोबत चर्चा करून विनवणी करून पवनी तालुक्यातील त्वरित रस्ते वरील खड्डा बुजवण्याबाबद रस्ता बदल चर्च करण्यात आली लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करू असे आश्वासन दिले तरी.. प्रशासनाने व प्रतिनिधींनी लक्ष देऊन.सिंदपुरी भेंडारा खैरी दिवाण आसगाव बोरगांव या रस्त्यावरील लहान मोठे खड्डेमय झालेला रस्ताची डागडगुली करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी मनसेच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील मनसे पदाधिकाऱ्यारी या वेळी केली यावेळी उपस्थित मनसे शहर अध्यक्ष संजय पुरी व्यकुठे डॉ.भावेश बावकर मनसे जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष विश्वेष मलोडे शहर उपाध्यक्ष मा.राकेश आकरे सघटक किशोर बारसागडे मार्गदर्शक धनराज उपरीकर सचिव प्रशांत उरकुडकर चंदू उकरे दीपक भेंडारकर श्रावण शिवरकर प्रदीप वैद्य गोलू वाकेकर प्रदीप ब्राह्मणकर संजय भेंडारकार यावेळी पवनी तालुक्यातील व शहरातील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ता यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील लहान मोठा रस्तावर खड्डे पडलेले असल्यामुळे अपघाचे प्रमाण खूब वाढलेले आहेत.त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन.रस्तावरचे खड्डे पडलेले खड्डावर डागडगुली करून दुरुस्ती करण्यात यावी..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष भोजराज कांबळी याची मागणी ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button