राज्य

सामाजिक न्याय व अन्नपुरवठा विभागाचे मुख्य सचिव सुमित भांगे यांची जगदीश बद्रे यांनी घेतली मंत्रालयात भेट .

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात शासकीय योजना व अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य याबाबत केली सखोल चर्चा

मुंबई (संजीव भांबोरे) गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व शासनाच्या विविध योजनेबाबत
महाराष्ट्र राज्याचे सामाजीक व न्याय विभागाचे मुख्य सचीव तथा अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचीव सुमंत भांगे साहेब यांचेशी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील मागास वर्गाच्या विकासासाठी शासनाच्या विवीध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या माध्यमातून जादूटोना विरोधी कायदा व शासकीय योजनांची माहीती देऊन अंमलबजावणी करण्याबाबत आपण शासनास सहकार्य करावे शासनाच्या सामाजीक न्याय विभागाच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविन्यास संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करावे व शासन आपल्या दारी,या प्रकारे जनतेला माहीती द्यावी.यावेळी जगदीश बद्रे अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समीती गडचिरोली जिल्हासंघटक म्हणाले की, संघटना कार्य करत आहेत व पुढेही असेच कार्य करत राहनार असल्याचे यावेळी त्यांनी मुख्य सचिव सुमित भांगे यांना सांगितले व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली.

>अती आवश्यक बातम्या प्रकाशित करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा .

मोबाईल नंबर -9765928259

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button