राजकीय

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर येथे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विशेष सभा

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल”

तुमसर वार्ता – मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते मान.प्रफुलभाई पटेल येत्या २३ ऑगस्ट ला भंडारा येथे हेमंत सेलिब्रेशन दुपारी जाहीर सभा व मेळावा होत आहे , याकरिता तुमसर येथे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहावे ह्या करिता सभा घेण्यात आली.


ह्या कार्यक्रमाला आमदार राजुभाऊ कारेमोरे , तालुका अध्यक्ष धनेन्द्र तुरकर ,विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संचालन जि.प.सदस्य राजेन्द्र ढबाले व आभार प्रदर्शन मनोज वासनिक यांनी केले.


ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे

विठ्ठल काहलकर , सुनीलजी थोटे ,के .के. पंचबुद्धे,जि प सद्स्य राजू देशभ्रतार ,सुरेश गोखले, छगनजी पारधी , दिलिप सोनेवाने ,पंचायत समिती सदस्य मनोज झुरमुरे ,देवेन सहारे ,राहूल भवसागर ,शालीकजी गौपले, अरूण गजभिये, कपिल जैन, उमेश बिंजेवार ,विलास गौपले, अनिल भुरे ,अजय बिसने ,तेजराम ठाकरे, हरीचंद बोकडे, शिशुपाल गौपले, राजेश ऊके, माणिकराव ठाकरे, ऋषभ मेश्राम, विनोद मोरे ,चंद्रसेन बन्सोड, नागोजी शेंडे ,जयराम दमाहे ,तिलक गौपले, जयणारायन गौपले, सुरेंद्र वहिले, राजेश भट ,तुळशीदास गौपले, किशोर सोयाम, अनिल चौधरी, गणेश शेंडे, संदीप गोंनाडे, राम मेश्राम, अरुण भट, ओंकार रहांगडाले, आशिष ढबाले, नथुजी शरणागत, दुर्गा परतेती, दुलीत कुमार कापगते, अनिल टेकाम ,सुमित गौपले, विजय पटले, गजानन लांजेवार, विनेश गजभिये, भुवन पारधी, विनोद ठाकरे, लखन मोरे, देवेंद्र दुबे ,सियाराम बोकडे,सुभाष धुर्वे, दिनेश मेश्राम, नरेश राऊत, महेश मुले, दिलिप ढबाले ,यादवराव वासनिक व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button