जिल्हा

नळाला गळुन पाणी आल्याने जनतेला आरोग्याचा धोका उद्भवू शकतो?

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार नाकाडोंगरी गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नळाला गळुन पाणी आल्याने जनतेला आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.


प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग ला वार्षिक १३००रु नळ टॅक्स प्रत्येक नळ जोडणी ला भरावे लागते.

परंतु वर्षातुन वारंवार पाइपलाइन फुटने,मोटर जळने अशा अनेक कारणांमुळे नळाला बरोबर पाणी येत नाही आणि पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाळा संपेपर्यंत नळाला गढुळ पाणी येत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग ने पाणी फिल्टर करुन नळाला सुध्द पाणी पुरविण्यात यावे जेनेकरुन जनतेच्या स्वास्थ्यावर हानीकारक परिणाम होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button