आरोग्य
सर्पदंशाने एका युवकाचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
तुमसर वार्ता-मिळालेल्या माहितीनुसार कवलेवाडा गावातील रुपेश रविशंकर गौपाले वय २३वर्ष याला विषारी सापाने चावा घेतल्याने जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले.


