भंडारा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश केशवराव साठवने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या लाप्रवि कडुन माहितीनुसार तक्रारदाराचा मुलगा आयुष् डांगारे व अन्य तीन व्यक्ती विरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा कलम ३०४(अ),३७९,३३७,३३८ भा.द.वि.सहकलम १३४,१८४,१७७मोवाका अन्वे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हातुन तक्रारदार याच्या मुलाचे नाव वगळुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याचा मोबदला १०,०००रुपयांची मागणी केले असल्याचे तक्रारदाराने तक्रार केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १०,०००रुपयांची रक्कम आरोपिने पंचासमक्स लाच स्वीकारली असून आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश साठवने यांना ताब्यात घेतले असून सदर प्रकरने पोलीस स्टेशन भंडारा शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर प्रकरणात मार्गदर्शन

श्री.राहुल माकनीकर सर पोलीस अधीक्षक लाप्रवि.नागपुर अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम लाप्रवि नागपुर तसेच तपासणी अधिकारी कमलेश सोनटक्के पोलीस निरीक्षक लाप्रवि भंडारा सापळा कार्यवाही पथक डॉ.अरुनकुमार लोहार, पोलीस उपअधीक्षक भंडारा,श्री अमीत डहारे पोलीस निरीक्षक,पोउपनी संजय कुंजरकर,पोहवा.गोस्वामी,पोना अतुल मेश्राम,पोना मिथुन चांदेवार,पोअमलदार चेतम पोटे,पोशि.सिंगणजुडे,पोशि.विवेक रणदिवे,पोशि राजकुमार लेंडे,पोशि अंकुश गाढवे,पोशि विष्णु वरठी,पोना राहुल,मपोशि अभिलाषा गजभिये व सर्व लाप्रवि कर्मचारी यांनी सहकार्य केले.



