शालेय
नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे सार्वत्रिक शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
तुमसर वार्ता– तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात लोकशाही चा कना असलेला निवडणूकीचा भाग म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथे सार्वत्रिक शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक १७//०८//२०२३ला मोबाईल ईव्हिएम मशीन व बॅलेट च्या माध्यमातून संपूर्ण शाळेत निवडणूक पार पडली.

ह्या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने श्री.राजुभाऊ देशभ्रतार (जि.प.सदस्य) व अध्यक्ष, शाळा समिती ,श्री.प्रमोदभाऊ गौपाले,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत तसेच मुख्याध्यापक के.एस.ईनमुलवार सर, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोनुने सर यांच्या संचलनात श्री.राठौर सर आणि सर्व घडीयाली तासीका शिक्षकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

