संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्राप्त शेषराव गणवीर यांनी आपल्या मुलीला जि.शाळेत पहिल्या वर्गात दाखल करून आदर्श निर्माण केला
तुमसर वार्ता:-दिनांक 23 जून 2025 ला शाळा प्रवेशोत्सव सण 2025 -26
“चला शाळेत जाऊया “
डॅा. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिनीच दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आज आपण पाहतो की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला प्रायवेट कॅान्वेन्ट मंध्ये शिकवतो. त्यांचा जि.परिषदेच्या शाळेकडे कमी कल असतो.
परंतु मा. शेषरावजी गणविर यांनी एक निश्चिय केला की, आपल्या मुलीला जि.प. शाळेत शिकवायच, त्यांनी स्वतः च्या मुलीला जि.प. शाळा खापा (तुमसर) येथे दाखला करुन समाजाला एक सामाजिक संदेश दिला. की तुम्ही पण तुमच्या पाल्यांना शासनाच्या शाळेत शिकवा.
आज शाळेचा पहिला दिवस, सर्व विध्यार्थांचे स्वागत करण्यात आले. व त्यांना पुष्पगुच्छ, पुस्तकं,गणवेश देण्यात आले,
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्य वर, नाना ठवकर,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, अण्णाजी वैद्य उपाध्यक्ष, हलमारे सदस्य, शैलेश कोल्हटकर ग्रा.पं.सदस्य, उपासराव तितीरमारे पोलीस पाटील, शेषराव गणवीर तालुका प्रमुख (प्रहार संघटना)
तसेच जि.प.शाळेतील सर्व शिक्षकवृंद
सौ.ए .वाय. मोहरकर मॅडम,
श्री .एस .डब्ल्यू.खरवडे सर
सौ व्हि.व्हि.मिसाळकर मॅडम
सौ .एस के राणे मॅडम,
श्री .एस .एस .ढगे सर,
सौ .पी .आर .गिऱ्हेपुंजे मॅडम,
श्री .एस .बी .रठोड सर, प्रिया ठवकर प्रशिक्षणनार्थी सर्व शिक्षण,शिक्षिका, व विध्यार्थी,विध्यार्थीनी उपस्थित होते.

