क्राइम
७२ तास लोटुनही चोरटे मोकाट
तुमसर पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न❓
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एकाच रात्री सहा दुकाने फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा माल लपांस केले परंतु चोरटे तुमसर पोलीसांच्या ताब्यातून बाहेर आहेत. या प्रकरणामुळे तुमसर चे नागरिक व व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही राजकीय पार्टीचे प्रतिनिधींनी सुध्दा ह्या चोरट्यांवर लगाम लावण्यासाठी तुमसर पोलीस स्टेशनला निवेदन सुध्दा देण्यात आले. परंतु तुमसर पोलीस स्टेशन चे कार्य निष्क्रीय असल्याने तिथले नागरिक व व्यापारी संतप्त झाले आहेत.
तुमसर वासियांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागणी केली की कठोर पाऊल उचलुन आरोपींना जेरबंद करावे.
(Forwarded CMO mumbai)



