सामाजिक

मास्टर केयर पब्लिक स्कूल तिरोडा येथे योग दिवससाजरा

गोंदिया (तिरोडा):-21 जुन हा पुर्ण विश्वात अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यैत त्याअनुरुप विद्यार्थ्यांचा आरोग्य व शारीरिक विकास या बाबि विकसित व्हाव्या या अनुषंगाने मास्टर केयर पब्लिक स्कूल मध्ये अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या वेऴी शिक्षकांनी विद्यार्थि मानना योग दिनाची माहीती दिली व शाऴेच्या पटांगणात योगा शिकविण्यात आला या वेऴी संस्थेच्या संस्थापिका व मुख्याध्यापक सो मेघा सुनिल बिसेन उपमुख्याध्यापक सौ रिना हितेश गेडाम पर्यवेक्षक सो सपना विजय बारापात्रे योगा शिक्षिका सौ सोनिया तिड़कें सौ तेज कुमारी बिसेन सौ निराशा पटले सौ प्रिया निमजे सौ सिमा शेंडे सौ जयश्री पारधी सौ ज्योति बघेले कु चेतना चौधरी कु संध्या हरिणखेडे,कु दिक्षा वाघमारे शुभांगि पटले व सर्व शिक्षणेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button