आरोग्य
आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात डोळ्यांच्या रोगांची साथ

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या गावात डोळ्यांच्या साथ रोगांचा शिरकाव आलेला दिसत आहे.त्यामुळे परिसरातील जनतेने डोळ्याची काळजी घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी ईथे जाऊन डोळ्यांच्या रोगाचा उपचार करावा.

प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी ने सुद्धा रुग्नांची पुरेपुर उपाययोजना होईल अशी काळजी घ्यावी.


