जिल्हा
आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात विद्युत प्रवाह खंडित होण्याची खुप गंभीर समस्या !
संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील येणाऱ्या गावात थोडाही हवातुफान आला की महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक महामंडळाच्या मार्फत चालविला जाणारा विद्युत प्रवाह उपक्रम वेळोवेळी खंडीत होत असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस त्यांच्या मनात आक्रोश वाढत आहे. त्यामुळे बातमी प्रकाशित होताच विद्युत उपमंडळ कार्यालय गोबरवाही व तुमसर विद्युत मंडळ कार्यालय यांनी लक्ष देण्याची गरज आहे.




