क्राइम

तुमसर शहरातुन अवैध प्रवासी वाहतूकदारांचा जमावडा असुन प्रशासनाकडुन कोणतीही गंभीर दखल नाही!

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा वार्ता (26जुलै2023):-भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातुन अनेक मार्गाने अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला निदर्शनास आल्याने काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित केली तरीदेखील प्रशासनाने कोणतीही गंभीर रुपात दखल घेतली नाही त्यामुळे हा अवैध धंद्याचा प्रकार कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने चालतोय हा प्रश्न जनतेच्या मनात वारंवार येत आहे. हा प्रश्न जनतेच्या म्हणातुन केव्हा सुटेल? ह्या विषयावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button