क्राइम

तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाडोंगरी गावात एक मृतदेह आढळला

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

$पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क $

मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावातील नाकाडोंगरी ते आष्टी रस्त्यावर एक जयपाल दामाजी मरस्कोले वय अंदाजे (५५वर्षे) रा.चिखला येथील असुन तालुका -तुमसर जिल्हा -भंडारा येथील रहिवासी असुन तो दारू पिऊन मृत अवस्थेत आढळून आला असे फिर्यादी रश्मी गुलशन नोनकर (पोलीस पाटील) यांच्या पोलीस स्टेशन मध्ये तोंडी तक्रारीवरून गोबरवाही पोलीस स्टेशन येथे मर्ग क्र १८/२०२३ कलम १७४जा.फौ.अनवे मर्ग नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा.सोलंकी करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button