शालेय
अर्चना माटे गटशिक्षणाधिकारी पदावर रुजु !


संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”
तुमसर वार्ता :- तुमसर पंचायत समिती येथे अर्चना हेमंत माटे ह्या गटशिक्षणाधिकारी म्हणून १९जुन २०२३रुजु झाल्या.

त्यांचे भंडारा वरुन तुमसर ला स्थानांतरण झाले.
