जिल्हा
भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसील चे तहसीलदार म्हणून सुरेश वाघचौरे पदस्थ!

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”
भंडारा जिल्हा वार्ता -पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसील कार्यालय चे तहसीलदार “सुरेश प्रभाकर वाघचौरे” हे नवे तहसीलदार म्हणून पदस्थ झाले.
ह्या पुर्वी ते अहमदनगर येथे कार्यरत होते.




