आरोग्य

अतिरिक्त शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन)तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून अतुल कुमार टेम्बुर्णे रुजु !

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा वार्ता घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील भंडारा सामान्य रुग्णालयात माननीय

डॉ.अतुलकुमार टेम्बुर्णे हे अतिरिक्त सिव्हिल सर्जन ह्या पदावर रुजु झाले.
त्यांचा MPSC मधुन निवड होऊन ह्या पदावर रुजु झाले.


ते डॉक्टर पदावर ह्या 2015 पासुन कार्यरत होते.
28/04/2023 पासुन जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे कार्यरत झाले.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला माहिती देतांनी सांगितले की जास्तीत जास्त रुग्नांची सेवा करुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला पाहिजे हाच त्यांचा ध्येय आहे.
त्यांनी सांगितले की
1)ह्रदय रोगाची तपासणी -बुधवार
2) कर्करोगाची तपासणी-बुधवार , शनिवारी
3)मुत्र पिंड रोग तपासणी-सोमवार
4)गर्भाशय कर्करोग तपासणी-शुक्रवार
अशाप्रकारे रोंगावर उपचार करण्याच्या दिवसाची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button