जिल्हा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर बसस्थानक येथे प्रबंधक म्हणून सारिका लिमजे पदस्थ!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता

घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर बसस्थानका मध्ये श्रीमती सारिका लिमजे यांनी प्रबंधक ह्या पदाचा पदभार स्वीकारला.
त्या पुर्वी भंडारा बसस्थानक येथे कार्यरत होत्या.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला दिलेल्या माहितीनुसार महिलां प्रवासींना सवलत म्हणून महाराष्ट्र एसटी महामंडळाने अर्धी तिकीट देऊन एसटी महामंडळाचा आर्थिक लाभ मिळवून दिला.
त्याचप्रमाणे अपंगांना प्रवास करतांना 1/4 तिकीट ची सुध्दा सवलत दिली तर पंच्याहत्तर वर च्या जेष्ठ नागरिकाला व महिलांना मोफत प्रवास करण्यासाठी लाभ दिला.


त्यांनी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

ला सांगितले की

दिव्यांग, महिला व पत्रकार वर्गाला आरक्षित सिट देण्यासाठी सर्व तुमसर डेपो मधिल चालकांना परिपत्रक काढुन माहिती देण्याचे सांगितले.

( दुसऱ्या बातमी मध्ये नविन प्रतिष्ठित व्यक्ती सोबत मुलाखात)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button