मौजा -चिखला बस्ती (माइन ) तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे भव्य इनामी शंकरपट प्रतियोगिता कार्यक्रमाला भेट:- आमदार राजू माणिकरावजी कारेमारे

दि १७.४.२०२४ला मौजा -चिखला बस्ती (माइन ) तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे भव्य इनामी शंकरपट प्रतियोगिता कार्यक्रमाला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी भेट देऊन पट शौकीन बांधवांच्या, ग्रामवासियांच्या उत्साह वाढविला. त्यावेळी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, व आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी

आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, यु एस भाटी साहेब, विक्रांत खेडीकर, मधुबाबूजी सांबारे, दिलीपजी सोनवाणे, अजहर पॉंशा, करुणाताई कोकाडे, रिसभ मेश्राम, पुरुषोत्तमजी भूतागे, जावेद पठाण, विभोर बोरकर, महादेवजी बेलपांडे, रविशंकरजी झोडे, कमलेशजी मडलाये, संकेत गहाणे, सोनू सराळउके, रॉकी कडू, रुशीजी सोनवाणे, प्रकाश झोडे, सोनू गहाणे, ठाकचंद मुंगूसमारे, शिंगाडे सर, शिशुपाल गौपाले, अलीम पठाण लोकराम सोनवाणे, प्रमुख पदाधिकारी ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
