क्राइम

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:- विवाहितेने गळाफास लाऊन केली आत्महत्या

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देव्हाळी गावातील कुभांर टोली येथे हेमाक्षी बेलेकर वय (२६)ह्या महिलेने घरातील पंख्याला ओळनी ने गळाफास लाऊन आत्महत्या केली.

सविस्तर व्रुत्त असे कि हेमाक्षी बेलेकर लग्न पाच वर्षापूर्वी

देव्हाळी कुंभार टोली निवासी सतीश बेलेकर

यांच्या सोबत५/६/२०१८ रोजी लग्न झालेला होता लग्न झाल्यापासून ते आपल्या सासरी रहात होती.

मागील सहा महिण्यापासून तिचा पती सतीश बेलेकर आणि सासु रत्नमाला बेलेकर तिला मानसिक, शारीरिक प्रताडना देऊन माहेरुन पैसे आणि दागिने आणण्यासाठी तिला सतत प्रताडीत करत होते. त्या त्रासाला कंटाळून म्रुतुकीने पंख्याला ओळणी बांधून गळफास लाऊन आत्महत्या केली.

म्रुतुकीचे वडील फिर्यादी हेमराज गजभिये रा.अंबाझरी टेकडी नागपूर येथील रहिवासी असुन त्यांच्या तोंडी तक्रारीवरून आरोपींना मर्ग क्र ११/२०२३ कलम १७४ जा.फौ.अपराध क्र.१९७/२०२३ कलम ४९८ (१) ३०६,३४ भा.द.वि.गुन्हा नोंद करून पुढील

पुढील तपास मा.लोहित मतानी सा.(पोलीस अधीक्षक),मा.ईश्वर कातखडे(अपर पोलीस अधीक्षक)आणी उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरीक्षक मा.निलेश ब्राम्हणे व पो. उपनिरीक्षक. गिते करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button