जिल्हा

पालडोंगरी येथे भव्य शंकरपटाचा आयोजन

पोलीस कि आवाज न्युज

मिळालेल्या माहितीनुसार पालडोंगरी गावामध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. त्या शंकरपटाच्या उद्घाटनप्रसंगी मा.नंदुभाऊ रहांगडाले, सभापती प.स. तुमसर, मा.हिरालाल नागपुरे,उपसभापती प.स.तुमसर, मा.बालुभाऊ शेलोकर ,सभापती जि.प.भंडारा, मा .उमेश पाटील, जि.प.भंडारा, सौ.दुर्गाताई बुराडे, प.स.सदस्या, मा.जगदीश शेंडे प.स. सदस्य मोहाळी, मा. गुरुभाऊ शेलोकर, मा.हंसराज आगाशे,मा. अविनाश उपरिकर, मा.बालचंद बोंदरे, मा.दिलीप मोहतुरे, मा.श्रावन पुडके, मा. भैयाजी मसरके, मा.मनोहर बुराडे, मा.बालचंद पाटील, मा.प्रकाश खराबे, मा.शरद मोहतुरे आणि शेतकरी ,ग्रामवासी,उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button