कृषी
पशुसंवर्धन दवाखाना नाकाडोंगरी च्या वतीने आष्टी गावात चपकाखुरेची लस

पोलीस कि आवाज पशुसंवर्धन वार्ता:-जिल्हा परिषद भंडारा व पंचायत समिती तुमसर पशुसंवर्धन विभामार्फत नाकाडोंगरी चे पशुवैद्यकीय अधिकारी मा. कापगते सा.यांच्या मार्फत राऊत व मधु नेवारे, कर्मचारी कोडापे यांच्या मार्फत लस देतांनी★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★घेतलेला व्हिडीओ.
